Nivdak AbhidhaNantar

ISBN: 978-81-968066-6-8
Category:
Tags:, , ,
Imprint

Language

Edition

Publishing Year

Pages

620

Compare

$50

Product total
Options total
Grand total

About the Book

अभिधा सुरू असताना ग्लोबलायझेशझेनची प्रक्रिया सुरू झाली होती. आमच्या काही कविता आणि याच दरम्यान स्वतःला आलेलं जगण्याचं नवं भान, ग्लोबलायझेशझेनमुळेमुळे बदललेला भोवताल आणि या सर्वांमुळे उमजलेले लिहिण्याचंही नवीन भान ह्या ‘अभिधा’मधून आम्ही दिलेल्या किंवा आम्ही मिळविलेल्या काही गोष्टी.

१९९९ मध्ये अभिधा नंतर सुरू केलं तेव्हा ग्लोबलायझेशझेनचा परिणाम असलेले साहित्य आम्ही प्रसिद्ध करू असे धोरण होते आणि २०१४ साली अभिधानंतर बंद करेपर्यंत आम्ही ते लावून धरले. ग्लोबलायझेशनंतर जीवनाप्रमाणे साहित्यही बदलत होतं. हा बदल पकडण्याचा, डॉक्युमेण्ट करण्याचा, नवीन साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश होता. हा अवकाश ग्लोबलायझेशन’नंतर’चा आणि एका अर्थाने ‘अभिधा”नंतरचा’ अवकाश होता. या पुस्तकातून अभिधानंतरमध्ये प्रकाशित झालेल्या निवडक कविता, लेख, मुलाखती आणि संपादकीय देत आहोत. या सर्व लिखाणां मधून ग्लोबलायझेशन आणि डिजिटालायझेशनंतर निरंतर बदलत असलेली भाषा, संस्कृती,आणि जगणं अधोरेखित होतं. मराठीत सध्या लिहिणाऱ्या, वाचणाऱ्या, विचार करणाऱ्या, भाषेची आणि संस्कृतीची चिंता करणाऱ्या आणि भाषेसाठी झगडणाऱ्या लोकांसाठी हे पुस्तक खूप महत्त्वाचा दस्तऐवज ठरू शकेल याची खात्री आहे.


Feeling happy to see great documentation of our work in Marathi from the late nineteen nineties. Abhidhanantar was a major movement in Marathi that self-consciously highlighted the transformation of our society and culture due to the processes of the post-1989 phase of hyper globalisation that has created the world as we understand today. Our generation was at
the cusp of the dying old analogue world that the modernist and identitarian generation of the Cold War period we had inherited, and the emergent new world of digital natives we gave birth to. Our poetry, world view and thinking documents this shift and this was the periodical that provided the platform to express this discourse. It brought together and created not only new voices like Sanjeev Khandekar, Saleel Wagh, Shridhar Tilwe, Hemant Divate, Manya Joshi, Nitin Kulkarni, Mangesh Narayanrao Kale, Arun Kale, Varjesh Solanki and Nitin Rindhe among many
others but also created a new readership in Marathi.

– Sachin Ketkar